काळसर बुरशी (काजळी) - आंबा

आंबा आंबा

N

6 महिण्याचे हापूस आंब्याची 20 रोपे आहेत. पाने काळी पडून गळून पडतात आहेत व रोपे मारत आहेत. के करावे काळात नाही

पाने काळी पडत आहेत व रोप वाळून जात आहेत.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Nitin रस शोषक किडींमुळे Sooty Mold बुरशी तयार झाली आहे। इमिडाक्लोप्रिड + M 45 चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

फवारणी काशी करावी किती लिटर पाण्यात किती औषध टाकावे..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Nitin रस शोषक किडींमुळे Sooty Mold बुरशी तयार झाली आहे। इमिडाक्लोप्रिड 1 मिली + M 452 ग्राम प्रति लिटर पाणी चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

काल 21 सप्टेंबरला फवारणी केली आहे.परत केव्हा फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

20 रोपे घरात ठेवली आहेत आता बाहेर ठेवली तर चालतील का?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा