आंबा आणि पपई वरील अॅन्थ्रॅकनोज बुरशी - आंबा

आंबा आंबा

N

पानावर असे डाग पडले आहेत कारण अन उपाय सांगा

पानावर पिवळे डाग पडले आहेत

1वाईट मतप्रदर्शन
U

Nilesh Patole हेक्साकॅनॉल 5 % आणि झिनेब घटक असलेले 20 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (जेसे की इंडोफिल अवतार किंवा टाटा कंटाफ किंवा upl चे कॉनकोर (मध्ये काही मिसळू नये) आंबा आणि पपई वरील अॅन्थ्रॅकनोज बुरशी

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

बाजारात कोणतं औषध मिळत असं

1वाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

आंबा

आंब्यच्या झाडाची पाने गळुन पडत आहेत.हे असे गेल्या वर्षी पासून होत आहे

आंबा झाडाची पाने गळुन पडत आहेत.

आंबा

पिकास पाणी आहे, शेळीच खत देण्यात आला आहे सुरुवातीस चांगल झाल आहे १ महिन्यापासून वाढ जसा होता तस आहे परतू पाने बारिक व कुरतडल्यासारखे होत आहे याच समर्पक कारण द्यावे.

पान कु्रतल्यासारक्याच कारण काय?

आंबा

पाने करपतात नवीन कोमाची वाढ होत नाही झाडांची वाढ होत नाही

पाने करपतात नवीन कोमाची वाढ होत नाही झाडांची वाढ होत नाही नवीन कोम झलतात नंतर झाड हि झलुन जाते

आंबा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा