आंबा आणि पपई वरील अॅन्थ्रॅकनोज बुरशी - आंबा

आंबा आंबा

R

नवीन कोंब आले की त्याची पाने कारपल्या सारखी होतात त्या वर उपाय सांगा

पाने कारपल्या सारखी होतात

1वाईट मतप्रदर्शन
U

Roshan Jadhav अस्ट्रोब्युझीअम म्हणजे सिजेंटा कंपनी चे ऍमिस्टर 5ते8 मिली प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आंबा आणि पपई वरील अॅन्थ्रॅकनोज बुरशी रोग आहे

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा