आंब्याच्या रोपट्याचे पाने वाळल्यासारखे होत आहेत पाने खात आहेत आणि दोन-तीन वर्षे झाले आंब्याचे व्हावी तशी वाढ होत नाही आंब्याला लवकर फुटवा होत नाही
आंब्याच्या रोपट्याचे पाने वाळल्यासारखे होत आहेत पाने खातआहेत आणि दोन-तीन वर्ष झाले आंब्याची व्हावी तशी वाढ होत नाही आंब्याला लवकर फुटवा फुटत नाही
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Govind Birajdar Mango Nut Weevil वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!