Ambyachya zadaichi pane karplyasarkhi houn jaltatat
Pane karplya sarkhi houn jaltat
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याPane karplya sarkhi houn jaltat
पान खराब होत्या.. आंबे ची झाड आहेत 2 महिन झाली लावून
नवीन पालवी फुटत नाहीये लगेच काळी पडून नवीन पाने येणे बंद झाले आहे ..याच्या सोबत लावलेला दुसरा आंबा चांगला बहरला आहे
पानाला silver colour चा थर आहे. मोहर जळून जातो.पानाला काळे डाग पडले.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Sampat 0
3 वर्षांपूर्वी
Kay zal
Sampat 0
3 वर्षांपूर्वी
Upay kay
Utkarsha 111580
3 वर्षांपूर्वी
आंबा आणि पपई वरील अॅन्थ्रॅकनोज बुरशी आहे प्रॉपीनेब याचे बाजारातील नाव ऍनट्राकॉल आहे हे 15 ते 20 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!