Ambyach pan ase ka hote ahet
Tapkiri colour cha kida adhla ani pan sukat ahet kadiney
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याTapkiri colour cha kida adhla ani pan sukat ahet kadiney
पाने पिवळी पडली आहेत आणि सुकली आहेत
Falawar pandhre dag distat ani 1 zadacha mohor ala k tyawr jalya tayar hotat
काही झाडांचे पाने वर सांगितले प्रमाणे वाळत आहे, काही पानावर काळे टिपके पडत आहेत काही बांधा जवळ असणाऱ्या झाडांची पाने आणि फांदी सुकून खोड वटून जात आहे .झाड मरून जाते . कृपया मार्गदर्शन करावे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Arvind Jadhav Anthracnose of Papaya and Mango वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!