पाने गळतात देठा पासून एक इंचापासून रोग व उपाय सुचवा हि विनंती तिन दिवस सतत पाउस सुरु आहे
आज अचानक खाली पडलेली आढळली पाने गोळा करुन निरीक्षण केले काहीच दिसले नाही पानावर 2,3पांढरे ठिपके आणि झाडावर 4,5 माश्या येऊन बसत होत्या तिन दिवस सतत पाउस सुरु आहे झाड वय तिन वषॅ
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Rajeshwar Khangar Mango Nut Weevil भुंग्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!