आंब्याच्या कोयीतील टोका (नट विविल) - आंबा

आंबा आंबा

R

कोवळीपाने देठा पासून एक इंच गळून पडत आहे तिन दिवस सतत पाउस सुरु आहे झाड वय तिन वषॅ रोग व उपाय सुचवा हि विनंती

कोवळी पाने गळतात देठा पासून एक इंचापासून रोग व उपाय सुचवा हि विनंती

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rajeshwar Khangar Mango Nut Weevil वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

आंबा

आंब्याच्या झाडाला आलेली नवी पाने अशी का होत आहेत

पाने कुरतडली जाऊन काही काळी होत आहेत

आंबा

पाने गळतात देठा पासून एक इंचापासून रोग व उपाय सुचवा हि विनंती तिन दिवस सतत पाउस सुरु आहे

आज अचानक खाली पडलेली आढळली पाने गोळा करुन निरीक्षण केले काहीच दिसले नाही पानावर 2,3पांढरे ठिपके आणि झाडावर 4,5 माश्या येऊन बसत होत्या तिन दिवस सतत पाउस सुरु आहे झाड वय तिन वषॅ

आंबा

आंब्याची पाने करत आहेत आणि वाढ होत नाही?

पाने करपत जाणे व झाडाला कीड लागत आहे

आंबा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा