आंब्याच्या कोयीतील टोका (नट विविल) - आंबा

आंबा आंबा

R

आंब्याच्या झाडाची कोवळी पाने मोठ्या प्रमाणात तुटून पडतायत, बहुतेक कसला तरी कीड पाने कुर्ताडून टाकतोय

सोंडकिड्या सारखा कीड आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rahul Gaikwad Mango Nut Weevil वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

धन्यवाद साहेब

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

आंबा

आंब्याची जी नवीन पाने निघतात त्यात बारीक अळी असते आणि ती निघालेल्या नवीन पालाच्या फांदीत घुसून पूर्ण नवीन पालासकट फांदी मारून ताकते

नवीन कोवळे पानासकट नवीन फांदी पोखरुण त्याला मारून ताकते

आंबा

आंब्याच्या झाडाची पानावर लालसर ठिपके पडतात.

आंब्याच्या झाडाची पानांवर ठिपके पडतात उपाय सांगा.

आंबा

कृपया आंब्याच्या फांदीवरील काळ्या डागांविषयी माहिती दयावी

कृपया आंब्यांच्या फांदीवरील काळ्या डागांविषयी माहिती दयावी

आंबा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा