आंबा पिकावरील भिरूड - आंबा

आंबा आंबा

P

झाडाची शेंडे जळत आहेत व चिकटा होत आहे तसेच ज्या झाडांना चिकटा आहेत त्या झाडांची वाढ होत नाही काय करावे

चिकटा असलेले झाडांची वाढ होत नाही व पाने पिवळी पडू लागलेत

1वाईट मतप्रदर्शन
V

Prashant Kodag Mango Shoot Borer किंवा कुज आहे का चेक करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

आंबा

आंब्याच्या झाडाची आलेली पालवी खाल्ली जातेय कोम सुद्धा उपाय सांगा

आंब्याच्या झाडाची आलेली पालवी खाल्ली जातेय कोम सुद्धा उपाय सांगा

आंबा

एकाच फांदीवर खूप फाटे आले आहेत

फक्त एकाच फांदीला खूपच जास्त फाटे फुटले आहेत

आंबा

झाडांची पाने सुकून रंग जात आहे

काही झाडांचे पाने वर सांगितले प्रमाणे वाळत आहे, काही पानावर काळे टिपके पडत आहेत काही बांधा जवळ असणाऱ्या झाडांची पाने आणि फांदी सुकून खोड वटून जात आहे .झाड मरून जाते . कृपया मार्गदर्शन करावे

आंबा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा