भुईमुगावरील हुमणी - आंबा

आंबा आंबा

D

आंब्याच्या रोपाला बहुतेक हुमानी लागली आहे. कारण मुळा खाली पांढरी अळी आहे.

पाने पूर्ण सुकत आहेत. उपाय सुचवा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dhananjay Patil White Grub हुमणी च्या नियंत्रणासाठी सुमिटोमो डेंटशू किंवा IPL कालीचक्र चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

पण सर हे हुमनी मुळेच झाले असेल का?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा