आंब्यावरील बेढबता - आंबा

आंबा आंबा

S

हा कोणता रोग आहे आणि तो कोणते औषधा ने झाड चांगले होईल

पाने बारीक होतात आणि वाढ खूनडते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sunil Bhausaheb Hindule Mango Malformation वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

आंबा

आंब्याची पान अश्याप्रकारे बात होत आहेत कृपया उपाय सांगा

आंब्याची पान अश्याप्रकारे बात होत आहेत कृपया उपाय सांगा

आंबा

कणसे आल्यावर तोकाकडून सुकायला लागते,

आंबा कणसे आल्यावर अळी पोखरले, चिरून पाहीले असता आतमध्ये हिरवी अळी मिळते, उपाय सूचवा....

आंबा

झाडाची शेंडे जळत आहेत व चिकटा होत आहे तसेच ज्या झाडांना चिकटा आहेत त्या झाडांची वाढ होत नाही काय करावे

चिकटा असलेले झाडांची वाढ होत नाही व पाने पिवळी पडू लागलेत

आंबा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा