केशर आंब्याच्या झाडाला नवीन कोंब आले की काळे पडून जळून जात आहेत कशामुळे होत आहे??
नवीन पालवी फुटत नाहीये लगेच काळी पडून नवीन पाने येणे बंद झाले आहे ..याच्या सोबत लावलेला दुसरा आंबा चांगला बहरला आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यानवीन पालवी फुटत नाहीये लगेच काळी पडून नवीन पाने येणे बंद झाले आहे ..याच्या सोबत लावलेला दुसरा आंबा चांगला बहरला आहे
पानांचं भाग आहे तर हे झाड चागले करायचेआहे
पानांचा मूळ रंग बदललाआहे,तेलकटपणा आहे या वर कोणती फवारणी करायची
पानावर काय फवारणी करावी
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Ranajit Londhe Mango Shoot Borer किंवा कुज आहे का चेक करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ranajit
11
4 वर्षांपूर्वी
मोड जाऊन काळे पडले आहे....
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Ranajit Londhe कुज असेल तर रोको चि फवारणी घ्या
Ranajit
11
4 वर्षांपूर्वी
रोको नाव आहे का औषधांचे
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Ranajit Londhe हो त्यात थायोफिनेट मिथाईल घटक असते। फोटो पाठवत आहे
Ranajit
11
4 वर्षांपूर्वी
Thank you