झाडांची पाने सुकून रंग जात आहे
काही झाडांचे पाने वर सांगितले प्रमाणे वाळत आहे, काही पानावर काळे टिपके पडत आहेत काही बांधा जवळ असणाऱ्या झाडांची पाने आणि फांदी सुकून खोड वटून जात आहे .झाड मरून जाते . कृपया मार्गदर्शन करावे
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकाही झाडांचे पाने वर सांगितले प्रमाणे वाळत आहे, काही पानावर काळे टिपके पडत आहेत काही बांधा जवळ असणाऱ्या झाडांची पाने आणि फांदी सुकून खोड वटून जात आहे .झाड मरून जाते . कृपया मार्गदर्शन करावे
झाडाच्या शेंड्याला आनेक फुटवे आलेत येताच जागेवर झाडाची वाढ होत नाही.
Amba pane valun jatat v gundaltat
माझ्या बागेतील अiब्याची पाने करपत आहेत निदान करावे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Shingare.Agri
196
4 वर्षांपूर्वी
Mangesh Kolwadkar हे Phosphorus Deficiency मुळे झालेआहे तरी.आपण डिएपी किंवा सिंगल सुपरफौस्पेट सोबत सेंद्रियखत टाकून पाणी दया
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Mangesh Kolwadkar कॉपर हायड्रोकसाईड चि फवारणी घ्या
Mangesh
21
4 वर्षांपूर्वी
Thanks