आंब्याच्या पानांच्या येथे नक्की काय य ?
आंब्याच्या पानांच्या येथे नक्की काय य ? पानांचा फुटवा आहे कि दुसरं काही
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याआंब्याच्या पानांच्या येथे नक्की काय य ? पानांचा फुटवा आहे कि दुसरं काही
घरी झाड आहे, एकच आहे कलमी आंबा अाहे, सात आठ वर्षापूर्वी लावले होते आधी एकदा त्याला एकदा फळे इवून गेली पण नंतर झाडांच्या फांद्या हळू हळू वाळून गेल्या , मग ते मी खालून कट केले तरी पण असे होऊ राहिले, कृपया काय उपाय करू शकतो हे सांगा,
पानांचं भाग आहे तर हे झाड चागले करायचेआहे
Panche khali tambade lahan valu sarkhi powder yet ahhe krupaya konte aushadhchi favatani karavi te sanga .
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Sunil Shelar Mango Malformation वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!