आंबा पिकावरील फांदी मर रोग - आंबा

आंबा आंबा

T

आमच्या बागेतील आंब्याची झाडे अचानक वाळत आहे,आणि काही दिवसांनी पुर्ण झाड वाळून जाते.

पुर्ण झाडाला छोटे छोटे छिद्र करतात आणि पुर्ण वाळून जाते. पुढिल ६ महिन्यात अर्धे झाड वाळून जाते आणि १ वर्षानी पुर्ण झाड वाटते.

1वाईट मतप्रदर्शन
V

Tryambak Dhondiba Gadekar Mango Dieback Disease वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा