पानांवर पांढर्या रंगाची बुरशी येते
पानावर पांढर्या रंगाची बुरशी हळूहळू येते त्यानंतर सगळ्या झाडांवर येते
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानावर पांढर्या रंगाची बुरशी हळूहळू येते त्यानंतर सगळ्या झाडांवर येते
आंब्याच्या झाडातून डिंक बाहेर येत आहे..झाडाची सालही निघत
आंब्या झाडांचीपाने बोकडल्या सारखी झाली आहेत
पालणाच लालसर नंतर काळे ठिपके पडत आहेत व झाडाला नवीन पालवी फुटत नाही
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Vijay Mazire भुरीच्या Powdery Mildew नियंत्रणासाठी इंडेक्स किंवा नेटिवो ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!संतोष 4237
4 वर्षांपूर्वी
Vijay Mazire मिलीबग ( पिढ्या ढेकून ) ०१.मिलीबग (पोढ्या ढेकून ) यांचा नियंत्रण करणार्या मित्र किडी ( CRYPTOLANEMUS MONTROUZOERI AND SCYMNUS COCCIVORA ) यांना आकर्षित करण्यासाठी मुख्य पिकामध्ये किंवा बाधावर गावरानी झेंडू व चवळी लावावी.जिवामृताच्या दर १५ दिवसांनी सतत फवारणी करावी. ०२. बाभळीच्या वाळलेल्या शेंगा जमा करा,बियासकट त्याची पावडर करा आणि एका डब्यात भरून ठेवा. ही पावडर १०० ग्रॅम घेऊन एक लिटर पाण्यामध्ये मिसळून चांगली ढवळा,दोन तास तसेच ठेवा.( रासायनिक क्रिया होण्यासाठी ) नंतर फडक्याने गाळून घ्या,२०० लि.पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा. ०३. २०० लि.निमास्त्राची ( एक एकर साठी ) फवारणी करावी. ॥ निमास्त्र ॥ ( रस शोषक किडी,पांढरी माशी,मावा,तुडतुडे व लहान अळ्यांचे नियंत्रण होते.) साहित्य : पाणी २०० लिटर. गोमूत्र १० ते २० लिटर ( देशी गायींचे ) शेण २ किलो. (देशी गायीचे ) कडुलिंबाचा पाला. १० किलो किंवा निंबोळी पावडर/ पेंड १० किलो. कृती : वरील सर्व पदार्थ एका ड्रम किंवा पिंपात २०० लि.पाण्यामध्ये मिसळून सवेगतीने चांगले ढवळणे. ४८ तास सावलीखाली गोणपाटाणे ठेवणे. ४८ तासानंतर तयार होईल. २०० लि.एका एकर साठी वापरावे पाणी मिसळू नये. ६ महिने टिकते. रस शोषक किडींचे फक्त नियंत्रण होते,पाण खाणार्या अळींचे नियंत्रण होत नाही. रस शोषक किटकांचा आमावस्याला रात्री प्रकोप होतो ,आमावस्याच्या २ दिवस आधिपासून त्यांचा प्रभाव वाढायला सुरवात होते, तेंव्हा आमावस्याच्या २ ते ३ दिवस आधी फवारणी करावी. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)