कोणते औषध वापरावे या आळी साठी व व कोणते खत घालावे
पानाला बी ळ पडले आहे याच्यासाठी काय करावे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाला बी ळ पडले आहे याच्यासाठी काय करावे
पानाचा रंग जाभळा होत आहे, पणाल छिद्र पडत आहे
Pane kurtadli jatat ani panavarti thipke padleli distat
पानांचा रंग पिवळा व पाने किडली आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Dear Pratik Pradip Katore how are you welcome to plantix community dear check there the attack of Fall Armyworm Oriental Armyworm
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Dear Pratik Pradip Katore apply coragen or chlorpyrifos
Vijay. 91
3 वर्षांपूर्वी
युरिया टाका आणि रक्षक ची फवारणी करा किंवा इतर कुठल्याही प्रकारचे आळी वरचे औषध फवारा
Chetan 0
3 वर्षांपूर्वी
Pratik Pradip Katore Dow ch deligate 10 ml par pump Pongya var fawara mara
Shirsath 0
3 वर्षांपूर्वी
नैसर्गिक औषध सांगा
Nilesh 0
3 वर्षांपूर्वी
आमच्या मका ला पन अशी कीड आहे उपाय सांगा
Nilesh 0
3 वर्षांपूर्वी
हे ओषद फवारणी केलीआहे
Suresh 0
3 वर्षांपूर्वी
कोने औषधि
Suresh 0
3 वर्षांपूर्वी
125
Narayan 0
3 वर्षांपूर्वी
200 liter pani ani 30 kilo mati banvinycha tarik 15 kilo mati varchy saidchi aani 15 kilo mati 2 fut khalchy saidchi ghy ani 10 mint bhiju dy ani kapdytun galun favarni kara panavarchi aali 3 diva sat nahisi hoty