मकाचा कोब्या मध्ये अळ्या असल्या मुळे जनावरे मरण पावत आहे ,आणि मकाचे पान पूर्ण जात आहेत
वाड न होणे पान गळणे इत्या
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यावाड न होणे पान गळणे इत्या
पानाला बी ळ पडले आहे याच्यासाठी काय करावे
मी माझ्या मक्या वरती कोराजन तीन वेळेस फवारणी केली आहे तरीपण अळी काही मरत नाही आहे आता काय फवारणी करावी प्लीज मला सांगावे
पानांचा रंग पिवळसर पडत पानांवर ठिपके पडत आहेत लवकरात लवकर उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Artur 79286
4 वर्षांपूर्वी
Lagarta-do-norte Lagarta-do-cartucho If you click on the green hyperlink that takes you to Plantix Library where everyone can find details on this problem and control measures. 😁👍🌱 Ajit Yenke
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dr. 26975
4 वर्षांपूर्वी
Ajit Yenke जी Artur ने ठीक ही कहा है । विस्तृत जानकारी के लिए यहाँ क्लिक करें Fall Armyworm Oriental Armyworm
Artur 79286
4 वर्षांपूर्वी
Thanks Mr. Dr. V Pandey 😉👍
Dr. 26975
4 वर्षांपूर्वी
Ajit Yenke जी जानवरों की मौत का कारण इल्ली नहीं बल्कि पौधों में डाला गया इल्लीनाशक insecticide हो सकता है। कृपया ध्यान रखें insecticide डाली गई पौधों को कम से कम 15 दिनों तक चारे के लिए इस्तेमाल ना करें । ऐसा करनें पर जानवरों की मौत संभव है ।
Sidhesh 11
4 वर्षांपूर्वी
अल्काझी वापरलं तर चालेल का
Dr. 26975
4 वर्षांपूर्वी
Sidhesh Shelke यह अल्काझी कौन ग्रुप का या किस कंपनी का केमिकल है?
Abhishek 11
4 वर्षांपूर्वी
Yavr upay kay
Dr. 26975
4 वर्षांपूर्वी
Abhishek Salunke जी बीटी, एन पी वी और टाईकोगार्मा कार्ड जैसे प्राकृतिक संसाधनों का प्रयोग करें तो बेहतर होगा । साथ ही इस कीट से बचने के लिए मक्का की अगेती बुवाई करना सबसे कारगर उपाय है। दूसरा, मक्का के बाद अगले वर्ष मक्का की बुवाई नहीं करे। प्यूपा से वयस्क बनने को रोकने के लिए भूमि में नीम की खली 250 किलोग्राम प्रति हैक्टेयर डालें। प्रकाश पाश (एक प्रति हैक्टेयर) लगाकर इसके मोथ पर नजर रखें। अंडे के गुच्छे ढूंढ़ कर नष्ट करें। इसके अतिरिक्त Beauveria bassiana strain R444, Bacillus thuringiensis subspecies kurstaki strain SA-11, Baculovirus, SFMNPV - Baculovírus Spodoptera frugiperda भी इस कीट के नियंत्रण के लिए प्रभावी है ।
Manejebem 124036
4 वर्षांपूर्वी
I agree with. Artur
Dwarka 31
4 वर्षांपूर्वी
लस्करी आळी फवारनी
Dwarka 31
4 वर्षांपूर्वी
मका,पोघ्या,मधे टाकन्या ,साठी ,औषध