वाळवी - मका

मका मका

P

पाने आपोआप सुकतात वाळवी लागल्या वाणी वाटते

पाने रंग बदलतो रोप आपोआप सुकून जाते

91
V

Pramod Ghuge Termites या लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्या

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

उपाय सागा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

बेगिडर बी +न्यूवान फवारणी करावी

2वाईट मतप्रदर्शन
R

American lashkar adicha pradurbhav sadhya kontyahi maka pikavar disun yet ahe sarvat best upay Ani changla results ahe to mhanjech nimbodi ark favara.tasech tyat 19:19:19:mix karun favarni Kara.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Direct koragin plain hat ghya

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

२५% सायफर मेथ्रीन +५०% क्लोरोफॉस पाण्यातून सोडा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
L

काय करावा लागेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Deliket favara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

जे झाड सुकले आहे ते झाड उपटून पाहा; आणि झाडाच्या बाजूला १फूट व्यास अंतरापर्यंत अर्धा फूट खोल उकरून पाहा.हुमनी(ऊनी) आहे का ते पहा असेल तर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

भाऊ laubiis नवाच फवारा मार

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

बेगिडर बी +न्यूवान फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

200 लिटर पाणी तयार होते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

नीम करंज पाण्यातून सोडावे १लीटर / एकर. 🙏🏻

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Maka kaykarv

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vijay Ghadage युरिया व झिंक सल्फेट टाका

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Hoy

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा