मिलिबग कमी करण्यासाठी
सर 76दिवसाचा बाग आहे सर मिलिबग दिसत आहे काय करावे?
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यासर 76दिवसाचा बाग आहे सर मिलिबग दिसत आहे काय करावे?
पानाचा रंग हिरवा आहे पिवळसर ठिपके आहेत कुठे कापलेले आहेत
लवकर . पाने . खराब . होता . याचे . कारण . कशा .मृळे. होते
पानावर बुरशी सद्रुष्य पांढरे आवरण
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Mealybug द्राक्ष बागेतील मिलीबग मिलीबग म्हणजेच पिठ्या ढेकूण. ही कीड मेकेलीनिकॉकस हिरसुट्स असून द्राक्षबागेतील महत्त्वाची त्रासदायक कीड आहे. ती नियंत्रणासाठी किचकट समजलीे जाते. अंडी पिल्ले व प्रौढ अशा तीन अवस्था मधून जात असताना 30 दिवसात या किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो. यापैकी पिल्ले व प्रौढ पाने कोवळे शेंडे घडातील मणी यातून रस शोषण करतात. मादी ढेकुन जवळपास तीनशे अंडी अंडाथैलीतून घालते . वेलीच्या खोडावर उरलेल्या सालीतून तयार होणाऱ्या बेचक्यातून तसेच पानांच्या खालच्या बाजूवर असलेल्या खोडा शेजारील मातीत जिथे फवारे सहजासहजी पोहोचत नाही अशा ठिकाणी मिलीबग वास्तव करते . अंगावरील तेलकट आवरणामुळे किटकनाशकांची फवारणी घेऊन सुद्धा नियंत्रण समाधानकारक होत नाही म्हणून अशावेळी शेतकरी कीटकनाशकांची ज्यादा मात्र घेऊन मिलीबग नियंत्रित करण्याचे प्रयत्न करतो. मात्र त्यापासून रेसिडू प्रॉब्लेम वाढतो.मित्रकिडींचा चा नाश होतो, मजुरांना विषबाधा होते तसेच किडींचा रेजिस्टन्स वाढतो . ही कीड केवळ रसशोषण करून थांबत नाही तर स्वतःच्या शरीरातून बाहेर टाकलेल्या चिकट द्राव पानांवर आणि घडांवर सोडते आणि तो पसरू लागल्यावर पाणी आणि सूर्यप्रकाश लागताच चमकू लागतो.अशा भागांवर केपनोडीयम बुरशी वाढू लागते त्यामुळे झाडाचे कर्बग्रहण क्रिया मंदावते.नवीन फुटी व पानांची वाढ थांबते. प्रमाण जास्त असल्यामुळे उत्पादन खराब होते त्यामुळे मिलीबगचे नियंत्रण वेळेवर करावे. उपाय-छाटणीनंतर 40 ते 55 दिवस बायर कंपनीचे मोवेंटो ओडी(निर्यातक्षम) किंवा मोवेंटो एनर्जी(देशांतर्गत) एकरी 400मिली स्प्रे 2 वेळा 10 दिवसाच्या अंतराने घेतल्यास फायदेशीर असते
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Karan 0
3 वर्षांपूर्वी
अगदी बरोबर आहे.
Shivaji 0
3 वर्षांपूर्वी
Movento udi kashasathi ahe Sir