लोह कमतरता - उडीद आणि मूग

उडीद आणि मूग उडीद आणि मूग

R

चवळी शेंड्या पासून वाळत आहे

चवळी शेंड्या पासून वाळत चालली आणि जळुनजात आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Rahul Kolte झाडाचा फोटो काढून पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

संपूर्ण झाड जळत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rahul Kolte आधी Iron Deficiency च्या नियंत्रणासाठी चिलेटेड फेरस चि फवारणी घ्या। करप्याच्या साठी दोन दिवसांनी नेटिवो चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Ok

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Rahul Kolte ॥ जिवामृत.॥( पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी ) जिवामृत बणविन्यासाठी साहित्य : पाणी २०० लिटर गोमूत्र २० लिटर शेण १० किलो ( देशी गायींचे ) गुळ १ किलो. बेसन १ किलो. कृती : २०० लि.पाण्यात २०. लि गोमुत्र व १० किलो शेण मिसळावे,त्यात गुळ बारीक करून टाकावा व बेसण थोड्या पाण्यामध्ये कालवून पातळ करून त्यात टाकावे. वरील मिश्रण तीन दिवस घडाळ्याच्या काट्याप्रमाणे दिवसातून २ वेळा २ मिनीटं ढवळणे. पिंप सावलीत बारदाणाने झाकून ठेवावा. तीन दिवसांनी तयार झालेले जिवामृत सांगितल्या प्रमाणे देणे. तसेच नुसते जिवामृत रोपांना पाण्यासोबत दर २१ दिवसांनी दिले किंवा फवारणी केली तरी पिकांची वाढ चांगली होते व पिक जास्त तसेच पौष्टिक चवदार होते,रोगराई कमी होते, २०० लिटर एक एकर साठी पुरते. + + देशी गायीच्या गोमूत्रात असणारे घटक.:- नत्र ( नायट्रोजन ),सफुर ( फॉस्फरस ),पलाश (पोटॅश ),अमोनिया,सोडीअम,कॅल्शिअम,सल्फर ( गंधक ),तांबे ,लोह (आर्यन ),मॅंगनीज ,सुवर्णक्षार,अन्य खनिजे कार्बोनिक आम्ल,एन्झाईम, संजीवके, व जीवनसत्व A.B.C.D.E. व लाक्टोज असते.तसेच मायक्रोरायझा बुरशी पण असते.याचा वापर शेतीमध्ये वारंवार केला तर कालांतराने ती निर्माण होते. ++( देशी गायीच्या एक किलो शेणात असणारे घटक.) नत्र ( नायट्रोजन ) २० ग्रॅम,पलाश २७ ग्रॅम, स्फुरद ९ ग्रॅम, गंधक ४ ग्रॅम, कॅल्शिअम २८ ग्रॅम,मोलेब्डेनिअम ३ ग्रॅम, मॅग्नेशियम २०० मिली, जस्त २०० मिली, तांबे २५ ते ३० ग्रॅम, बोरॉन ३० ते ४० ग्रॅम,कोबाल्ट ३ मिली ग्रॅम व कोटीच्या संख्येत अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे उपयोगी जिवाणू असतात. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा