सोयाबीनवरील उंटअळी - उडीद आणि मूग

उडीद आणि मूग उडीद आणि मूग

G

या वर कोणती उपचार करण्यात येणार

चित्र दिसत आहे का ते माहित आहे का नाही

1वाईट मतप्रदर्शन
U

Guru Kokani सोयाबीनवरील उंटअळी फ्ल्यूबेनडा माईड ४८० एस सी हे ३ते४ मिली प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .बाजारात बायरच फेम या नावाने हे औषध भेटते .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
G

Ok

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
N

Javik oushadh sanga kahi asel tr rasaaynik tr sarkhe ch vaparto apan Ata Shendriya vaprun baghu

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Ok

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

अळी अवस्था पाने कात्रली

1वाईट मतप्रदर्शन

असे अॅपवर रोगनिदान झाले तरी सोयाबीनसारख्या नगदी पिकांवरील रोगाचे समूळ उच्चाटन करून उत्तम फूल व फळधारणा होणारे प्रभावी औषध कोणते? सुचवा.

1वाईट मतप्रदर्शन
9

छान माहिती _व मार्गदर्शन आहे धन्यवाद

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

हो

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

उडीद आणि मूग

उडदाचे पाने पिवळे होऊन गळत आहेत पेरणी होऊन 1 महिना झाला या आधी 4 दिवस अगोदर केलेली फवारणी 19 19 19 खत एम 45 बुरशीनाकाश कॉरोफिस प्लस सायफर5% Bsf चे microula

उडदाचे पाने पिवळे होऊन गळत आहेत पेरणी होऊन 1 महिना झाला या आधी 4 दिवस अगोदर केलेली फवारणी 19 19 19 खत एम 45 बुरशीनाकाश कॉरोफिस प्लस सायफर5% Bsf चे microula

उडीद आणि मूग

मुगावरिल फाटलेल्या पानविषयी सांगा

फाटलेल्या पानांचा इलाज

उडीद आणि मूग

उडीद पिकाचे पाने असे होत आहेत त्यासाठी काय करावे लागेल

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा