पानावरील तुडतुडे - वांगी

वांगी वांगी

K

वांग्यावर कोणतातरी रोग आला आहे का

पूर्ण झाडे सुकून चालली आहेत, पानावर किंवा खाली किडे दिसत नाहीत, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Amala pan sanga koni tari kay karave Aadich wangyala bhaw nahi ani tyat he rog .

3वाईट मतप्रदर्शन
V

Kumar Bhawar Leafhoppers and Jassids तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

स्प्रे: SLR 300 मिली + स्टिकर 25 मिली ...200 लिटर ड्रीप : ट्रायकोडर्मा 1 लिटर + सुडोमोनास 1 लिटर ...एकरी देणे

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा