झाड़ची पाने आशी होत आहेत, वांगी चे देट आणि फांदी केसरी होत आहेत, वांगी आत्त्ताच चालू झालेत शायनिग मार खात आहे
थ्रिप्स आहे की लाल कोली उपाय सांगा
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याथ्रिप्स आहे की लाल कोली उपाय सांगा
वांग्याचा देठाच्या रंग लाल-काळपट होतोय ।
वांग्याचे झाड झळत आहे त्यावर औंषध सांगा
कळीत डंख दिसणे , मिडे नासाने , लहान असताना वांगी वेडीवाकडी होणे , त्यामुळे किडीचे प्रमाण जास्त
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Tufail
437750
3 वर्षांपूर्वी
Dear महादेव चव्हाण how are you welcome to plantix community dear share pictures
Tufail
437750
3 वर्षांपूर्वी
The attached pictures are missing dear महादेव चव्हाण upload pictures that we can help you
Arshad
4001
3 वर्षांपूर्वी
महादेव चव्हाण Spider Mites check with green link for more information
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!महेश
424
3 वर्षांपूर्वी
लाल कोळी आणि थ्रीप्स चे प्रमाण जास्त असल्यामुळे देठ खराब होतात स्प्रे: अबामेकटींन 0.5 मिली + नीम तेल 1मिली + करंज तेल 1 मिली ...1 लिटर साठी
Ankit
11
3 वर्षांपूर्वी
Omite मारा
महादेव
25
3 वर्षांपूर्वी
मोरे सर, प्रमाण फार ज्यास्त आहे कवर होईल
महादेव
25
3 वर्षांपूर्वी
महेश मोरे, सर कवर होईल ना?
महेश
424
3 वर्षांपूर्वी
हो सर चांगलं कव्हर होईल , लाल कोळी आणि थ्रीप्स कंट्रोल ठेवणे त्यानंतर 2 स्प्रे: ओमाइट 200 मिली + सल्फर 200 ग्राम ...200 लिटर पाणी चिंब स्प्रे घेणे