भूरी रोग - वांगी

वांगी वांगी

वांग्याचे झाड जळत आहे

वांग्याचे झाड झळत आहे त्यावर औंषध सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

नासिर इकबाल शेख Powdery Mildew भुरीच्या उत्तम नियंत्रणासाठी 1. ड्रीप द्वारे 00:00:50 एकरी 3 ते 4 किलो सोडा। 2. दुसऱ्या दिवशी भुरीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या बुरशीनाशक सोबत पोटॅशियम बायकार्बोनेट ची फवारणी घ्या। 3. भुरीच्या नियंत्रणासाठी बरेच कंपनीचे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत। त्यापैकी काही मी इथे नमूद करत आहे सुरुवातीच्या काळात 1. कॉन्टॅफ 2. ताकत 3. इंडेक्स किंवा सिस्थेंन जास्त प्रादुर्भाव असल्यास 1. अमिस्टर प्लस 2. टिल्ट 3. मेरीवोन 4. अक्रेसियो 5. नेटिवो 6. लुना

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा