वांग्याला खत कोणता देऊ
वांग्याला पांढरी माशी आहे, कोणते औषधे फवारणीकरावी.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यावांग्याला पांढरी माशी आहे, कोणते औषधे फवारणीकरावी.
सर वांगी मधे राउंड अप मारले होते बैड मधे तिन दिवसा अगोदर लगेच पानी आले बैड मधे पानी साचले आता वांगी चे शेंडे जळत आहे उपाय सांगा सर
पाणी थोड्याप्रमाणात वाकडी आहेत
हा कोणता रोग आहे वांगी चालू होऊन तीन महिने झाले आहे तरीपण कोणती औषध द्यावी
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111580
3 वर्षांपूर्वी
Dhananjay Tandle सिजेंटा कंपणीचे अम्प्लिगो हे औषध 5 ते ०7 मी ली प्रति 10 लीटर पाण्यात टाकून फवारनी करावी
Sali 413207
3 वर्षांपूर्वी
Dhananjay Tandle Might be something like Leafhoppers and Jassids attack in progress.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sidhdeshwar 0
3 वर्षांपूर्वी
मिरचीवर बुरशी पडली आहे ऊपाय सुचवा व फुल कळी साठी पण
Sali 413207
3 वर्षांपूर्वी
For leaf hopper control spray Abamectin 1.8 EC 2 ml per lit of water.
Babarav 65
3 वर्षांपूर्वी
Tata Manik spry kara
Sali 413207
3 वर्षांपूर्वी
Tata manik কি? কীটনাশক?