मावा - वांगी

वांगी वांगी

K

वांग्यावर पांढरे पट्टे दिसत आहेत

वांग्यावर पांढरे पट्टे दिसत आहेत, पानाखाली छोट्या आकाराचे किडे आहेत, कृपया मार्गदर्शन करावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kumar Bhawar Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
K

प्रमाण किती घ्यायचे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kumar Bhawar Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर200 मिली + उलाला60 ग्राम प्रति 200 लिटर चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा