Ha kida ahe vangyavar ?
Ha kida ahe vangyavar ?
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याHa kida ahe vangyavar ?
शैड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औषधांची फवारणी केली त्या नंतर तीन दिवसात शैड आळी गायब झाली परंतु झाडाचा व पानांचा कलर बदलाय ६० दिवस झाले लागवड करुन पिकावर परिणाम होईल काय ?
Please sanga bharpur praman ahe
सालसडीवरचे औषध सांगा शेवंती फुलाचया
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Shridhar 4721
3 वर्षांपूर्वी
परभक्षी किडा आहे पिकाला काही करत नाही Omkar Metkari
Omkar 197
3 वर्षांपूर्वी
Shridhar Bende
Omkar 197
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. sir solution dya
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Omkar Metkari किडा नुकसान करत आहे का ?
Omkar 197
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. पानाच्या कडा खात अहेत किडे ..
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Omkar Metkari नुकसान करत असेल तर डेल्टामेथ्रीन + निमतेल चि फवारणी घ्या
Sali 413207
3 वर्षांपूर्वी
Omkar Metkari A severe infestation of जाळे बनविणारा कोळी Pls carry out the recommendations by Venkat Pawar. 👌
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!