वांग्याच्या पानांवर पिवळ्या मावा आहे कंट्रोल होत नाही
पान खराब होउन गळून जाते
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापान खराब होउन गळून जाते
वांग्याची साईझ एकसारखी पडत नाही वांग्याचा कलर पांढरा आहे देठ लांब नाही देठला बुरसी आहे यावर काही औ ष ध सांगा
पानावर पाठीमाघे पांढरे पावडर दिसत आहे. झाड पिवळे पडून जात आहे
पानावर पिवळे ठिपके आले आहेत काय उपाय करावा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Valu Mate Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Valu 3
3 वर्षांपूर्वी
काहीजण म्हणतात थ्रिप्स आहे
Sudhir 4604
3 वर्षांपूर्वी
उलाला ६gm पर पंप स्प्रे करा
ऋषीकेश 0
3 वर्षांपूर्वी
Deligate फवारणी केली पण ते जमत नाही आहे