फ्ली बीटल (तुडतुडा बीटल) - वांगी

वांगी वांगी

P

पिकाची पाने का आकस्तात त्याच्या वर काय उपाय

पिकाची पाने फाटतात,आकसा येणे,शेंडअळी करपा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Bio 303 25 ml +M45 चा स्प्रे घ्या Prathamesh Shinde

1वाईट मतप्रदर्शन
U

सिजेंटा कंपणीचे अम्प्लिगो हे औषध 5 ते ०7 मी ली प्रति 10 लीटर पाण्यात टाकून फवारनी करावी

2वाईट मतप्रदर्शन
S

Great efforts Utkarsha though, pls ck in Plantix library by clicking on Flea Beetles and compare.

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

वांगी

शेंड आळी फळपोखरनारि आळी खोड आळी आहे औषध कोनत मारायला पाहिजे कि आळी कवर होईल

किड ,80टक्के आहे वांगी 40किलो काडली तर 30किलो किडकी 10कीलो चांगली निगतात औषध फवारणी व ड्रिपला सोडायला औषधे सांगा

वांगी

वांग्याची रोपे जाग्यावर जळल्या सारखे होत आहेत

वांग्याचे झाड पूर्णपणे हरल्यासारखे होत आहे

वांगी

पाने अशी होऊन बोकडलेल्या सारखी झाली आहेत कोणते औषध वापरू

पानांचा रंग पिवळा हिरवा होतोय

वांगी

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा