भुईमुगावरील हुमणी - वांगी

वांगी वांगी

O

वांग्याची झाडे मुळापासून चीमुन का मरत आहे.त्याच्यावर मूळ किडा आला असेल का

वांग्याची पाने खोड चीमत आहे.वांगे यत नाही.मुळापासून झाड तुटून पडतो.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Om Kadam White Grub हुमणी आहे का चेक करा व आढळल्यास सुमिटोमो डेंटशू चि आळवणी करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
U

रोको आणि lecenta चा result चांगले आहेत

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा