वांग्याच्या झाडाची पाने जळत आहेत.
वांग्याच्या झाडाची पाने जळत आहेत. आणि गुंडाळल्यासारखी होत आहेत.. हा करपा असावा का? त्यासाठी काय करावे?
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यावांग्याच्या झाडाची पाने जळत आहेत. आणि गुंडाळल्यासारखी होत आहेत.. हा करपा असावा का? त्यासाठी काय करावे?
Panala chidre padun rahile
पानाचा रंग पिवळे झाले
पानावर पांढरे डाग आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
शरद तरटे काही कडक फवारणी करण्यात आली आहे का ?
अनंत
0
3 वर्षांपूर्वी
भेंडी ची योग्य लागवड ची वेळ कोणती व जात कोणती चांगली राहील
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
अनंत लांजुळकर आपला जिल्हा कोणता आहे ?
शरद
56
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. कोरोजन फवारले आहे दोन वेळा 10 दिवसाच्या अंतराने
अनंत
0
3 वर्षांपूर्वी
बुलढाणा ता शेगाव
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
शरद तरटे कोराजेन खूप कडक औषध आहे व तुम्ही त्याला दोन वेळेस फावरला आहे त्यामुळे अडचण येत आहे। Pesticide Burn वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!