भूरी रोग - वांगी

वांगी वांगी

O

काय प्रॉब्लेम आहे झाडाला ?

कशाच्या कमतरतेमुळे झालं आहे ?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Omkar Metkari magnesium sulphate नावाचे खत टाका.

1वाईट मतप्रदर्शन
O

Venkat Pawar. Utkarsha Problem solve kara saheb

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Omkar Metkari Powdery Mildew भुरीच्या उत्तम नियंत्रणासाठी 1. ड्रीप द्वारे 00:00:50 एकरी 3 ते 4 किलो सोडा। 2. दुसऱ्या दिवशी भुरीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या बुरशीनाशक सोबत पोटॅशियम बायकार्बोनेट ची फवारणी घ्या। 3. भुरीच्या नियंत्रणासाठी बरेच कंपनीचे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत। त्यापैकी काही मी इथे नमूद करत आहे 1. अमिस्टर प्लस 2. टिल्ट 3. मेरीवोन 4. अक्रेसियो 5. नेटिवो 6. लुना

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा