माझ्या वांगित पाने पिवळी झाली आहे आणि तुडतुडे सोबतच शेंडे अळी आहे फुलकिडे खूप सतावत आहेत, आणि फुल वांगी लग्ण्याआधीच गळून पडतं आहेत
कीटकनाशक फवारणी कोणती करावी मला काही सुचत नाही आहे तरी आपण मार्गदर्शन करावे ही विनंती
हे कोळी नष्ट करुन प्रादुर्भाव कसा प्रतिबंधित करायचा हे जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकीटकनाशक फवारणी कोणती करावी मला काही सुचत नाही आहे तरी आपण मार्गदर्शन करावे ही विनंती
पाने सुकून जातात शेंड्यामध्ये अळीने खाल्ल्याचे दिसून येते तसेच अळी ही शेंडा पोखरत आहे
Bhujuu gaduthundii chatuu chanipothundii Kadamm bhumii levloo kuliipothundii
पानं आकसली आहेत, फळं कमी लागतायत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
उमेश ठाकरे लालकोळी Spider Mites वाटत आहे। नियंत्रणासाठी 1. पाण्याची स्टिकर टाकून फवारणी करा. यामुळे लालकोळी ने तायर केलेली जाळी तुटेल व लालकोळी आपल्या जाग्यावरून थोडी सरकेल। पाणी दीड ते दुप्पट वापरा। 2. दोन तासांनी कोळीनाशकची फवारणी करा। 3. प्रदर्भावाची सुरुवात असेल तर ओमाईट + सल्फर किंवा मेडन किंवा मॅजिस्टर वापरा 4. प्रमाण जास्त असेल तर ओबेरॉन किंवा आबासीन किंवा बोरनियो चा वापर करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!