वांग्याच्या पिक 4 महिन्यचे पिक आहे त्याच्या शेंड्यावर अळ्या आहे
वांग्याच्या पिकला शेंड्यावर तपकिरी अळ्या आहे त्यामुळे शेंड्या वाळुन जाते उपाय सांगा.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यावांग्याच्या पिकला शेंड्यावर तपकिरी अळ्या आहे त्यामुळे शेंड्या वाळुन जाते उपाय सांगा.
फुल कमी , काही झाडची वाड कमी ,व काही झाड कुत्री पान सारखी
पाने पिवळे पड़त आहे कारण सांगा ?
शेंडी अडी आहे वांगी वर खूप प्रमाणात प्रभाव झाले काय कर
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Shubham
1490
3 वर्षांपूर्वी
Rohit Bhagwat Brinjal Shoot and Fruit Borer कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shubham
1490
3 वर्षांपूर्वी
Rohit Bhagwat इमॅक्टीन बेंझोनेठ ची फवारणी करावी
Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
Desis 20 ml+larvin 20 gm पर पंप स्प्रे करा
Sagar
545
3 वर्षांपूर्वी
Coragen
Yashwant
6052
3 वर्षांपूर्वी
Proclaim ८gm Nuvan २५ ml Per pump १५ liter स्प्रे करा
M
6
3 वर्षांपूर्वी
औशद सागा बर
@sandip
35
3 वर्षांपूर्वी
Sagar Nainav कोरयजन ने काही होत नाही दुसरे कोणते घ्यवे