Vangi sukhat aahe Kay krav
Vangi sukhat aahe Kay krav
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याVangi sukhat aahe Kay krav
पाने पिवळी पडून झाडे मरून राहिली आहे
पानांचा रंग पिवळसर पडत असुन मावा तुडतुड्यांचे प्रमाण जास्त आहे उपाय सुचवा
झाडावर कोणत्याही प्रकारचे कीटक नाहीत तरीही पाने का करपतात?
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Shubham
1490
3 वर्षांपूर्वी
Gopal Kale Fusarium Wilt कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल. २ किलो गुळा सोबत Trichoderma बुरशीनाशक खालून सोडावे
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Gopal
21
3 वर्षांपूर्वी
15 liter che praman sanga sir
Shubham
1490
3 वर्षांपूर्वी
Gopal Kale आपण ५०० gm Trichoderma बुरशीनाशक सोबत २ किलो गूळ १५ लिटर पाण्यात टाकावे व २ दिवसानंतर सोडावे
Yashwant
6052
3 वर्षांपूर्वी
आळी आहे का चेक करा
Gopal
21
3 वर्षांपूर्वी
Nahi aahe sir
Yashwant
6052
3 वर्षांपूर्वी
१२६१० ५ kg Boron ५०० gm Humic acid ५०० gm प्रति एकर १३४०१३. ५ kg मग सल्फेट ३ kg Isabion ५००ml Drip irrigation madhun dene
Yashwant
6052
3 वर्षांपूर्वी
स्प्रे मधून Radomil २ gm Confidor 1ml प्रति लिटर पाणी