फुलकिडे - वांगी

वांगी वांगी

D

वांग्याचे देठ तांबुस रंगाचे आहेत

फळाचा देठ हिरवा राहण्यासाठी काय उपाय आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dnyaneshwar Thrips वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

वांगी

पाने गोळा होतात जात गॅलन

पाने गोळा होतात शेजारी दुसर्या झाडावर पण येतो कोणता रोग आहे व उपाय काय

वांगी

वांगी पिकाची पाने आकडु लागली आहे

शैड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औषधांची फवारणी केली त्या नंतर तीन दिवसात शैड आळी गायब झाली परंतु झाडाचा व पानांचा कलर बदलाय ६० दिवस झाले लागवड करुन पिकावर परिणाम होईल काय ?

वांगी

पाने पिवळी पडतात उपाय सुचवा

झाडावर पानेपिवळी पडतात त्यासाठी काहीतरी औषध असेल तर सागा

वांगी

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा