वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

वांग्याच्या फांदी मध्ये आळी आहे. वांग्याची सेंड जळत आहेत. यासाठी आम्ही नुवास आणि नंतर लारविन या औषधांची फवारणी केली आहे तरी पण काही फरक पडला नाही.. मार्गदर्शन करावे..

वांग्यावर सेंड आळी पडली आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

केशव ढेरे आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Skeldan+ nuvan

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा