वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

कळी मधे तपकिरी रंगांचा कोश घुसत आहे, ज्यामुळे फुले अर्धवट उमलुन मलु ल होत आहेत व फळात आधीच अळी शिरकाव करतेय. उपाय सुचवा

तपकिरी किडे कोश घुसत आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

स्वाती सरगुले आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

नक्की करून पाहीन, पण माझी हि घरगुती ५, ६ रोपे आहेत. त्या करता सांगावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

स्वाती सरगुले क्लोरोपयरीफॉस1.5 मिली प्रति लिटर चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

Thanks

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

वांगी

शेंडी अडी आहे वांगी वर खूप प्रमाणात प्रभाव झाले काय करू

शेंडी अडी आहे वांगी वर खूप प्रमाणात प्रभाव झाले काय कर

वांगी

वांगी लावून आठ दिवस झाले पानांवर नागळी आहे कोणती फवारणी करावी

नागळीसाठी कोणती फवारणी करु

वांगी

वांग्याची झाडे पिवळी वा व त्यांचा पाला गोळा होत आहे,असे कशामुळे होत आहे?

@Venkat Pawar. वांग्याचा पूर्ण प्लॉट पिवळा दिसू लागला आहे व फुल धारणा ही कमी झाली आहे व फुल गळ होते आहे . कुठली फवारणी व खते द्यावी तर वांगी परत झाडे चांगला फुटवा करतील

वांगी

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा