वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

S

कळी असतानाच त्यावर डंख दिसतो परिणामी वांगी थोडी मोठी होवून नसतात जर मोठी झालीच तर पूर्ण किडलेली असतात.

कळीत डंख दिसणे , मिडे नासाने , लहान असताना वांगी वेडीवाकडी होणे , त्यामुळे किडीचे प्रमाण जास्त

1वाईट मतप्रदर्शन
V

Sachin आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

Ha rog jatach nahi kay kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Takat.powder.fawara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा