वांग्यावरील बोकड्या किंवा पर्णगुच्छ - वांगी

वांगी वांगी

O

अस का होत आहे ? सर्व फोटो पहा ?

अस का होत आहे ? सर्व फोटो पहा ? पाने पिवळी पडत आहेत

1वाईट मतप्रदर्शन
V

Omkar Metkari Little Leaf of Brinjal वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
O

Venkat Pawar. Sir aushadh sanga .... Super conphider chalel ka

1वाईट मतप्रदर्शन
V

Omkar Metkari या व्हायरस चा प्रसार तुडतुड्यामुळे होते त्याच्या नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल घ्या। व्हायरस आलेली झाडे ठीक होणे शक्य नाही पण प्रसार कमी करण्यासाठी काही शेतकऱ्यांना खालील उपाय चे चांगले अनुभव आलेले आहेत।  ओरिजिनल गीर गाईचे दूध 2ली + हळकुंड ची पावडर 250 ग्राम /100 ली पाणी  एकत्र करून असे दर 15 दिवसाला एक स्प्रे करा। ( हळकुंड घरी आणून पावडर करावी  रेडिमेड पावडर वापरु नये)

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा