वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

म

शेंड आळी फळपोखरनारि आळी खोड आळी आहे औषध कोनत मारायला पाहिजे कि आळी कवर होईल

किड ,80टक्के आहे वांगी 40किलो काडली तर 30किलो किडकी 10कीलो चांगली निगतात औषध फवारणी व ड्रिपला सोडायला औषधे सांगा

1वाईट मतप्रदर्शन
V

महेश रा ओंकारे आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Ok

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

लार्विन फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा