शेंड आळी फळपोखरनारि आळी खोड आळी आहे औषध कोनत मारायला पाहिजे कि आळी कवर होईल
किड ,80टक्के आहे वांगी 40किलो काडली तर 30किलो किडकी 10कीलो चांगली निगतात औषध फवारणी व ड्रिपला सोडायला औषधे सांगा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकिड ,80टक्के आहे वांगी 40किलो काडली तर 30किलो किडकी 10कीलो चांगली निगतात औषध फवारणी व ड्रिपला सोडायला औषधे सांगा
अमिनो ऍसिड , बोरॉन , कॅल्शियम फवारणी केल्या पासून पानावर डाग झाले आहेत
GALADA full che pane pavali hot ahe
वागाले आसे हाेल पडत आहे यावर फवारा कोणता मारावा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
महेश रा ओंकारे आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Santosh 6
3 वर्षांपूर्वी
Ok
S 0
3 वर्षांपूर्वी
लार्विन फवारणी करा