वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

S

वांग्यमध्ये असे होल आहेत...व त्या मध्ये आली आहे.काय करावे उपाय सांगा?

वांग्यमध्ये असे होल आहेत...व त्या मध्ये आली आहे.काय करावे उपाय सांगा?

2वाईट मतप्रदर्शन
V

Sumit Patil आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
व

Vangi ase hot ahe ful vangi banya cha avstet ali kida nirman hot ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे मी वर उत्तर दिलेला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
व

Nuvon+larvinchi favarni keli ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

विठल सुरुशे सापळे लावणे महत्वाचे आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
व

Vangi nirogi ani nirve rahnya sati kontifabarni karavi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा