वांग्यमध्ये असे होल आहेत...व त्या मध्ये आली आहे.काय करावे उपाय सांगा?
वांग्यमध्ये असे होल आहेत...व त्या मध्ये आली आहे.काय करावे उपाय सांगा?
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यावांग्यमध्ये असे होल आहेत...व त्या मध्ये आली आहे.काय करावे उपाय सांगा?
पिवळसर पाने झाली आहे.
यावर उपाय योजना काय आहे.
अळीकरीता इमामेक्टीन नंतर cartap haidrocliraid +profenifos या favarnya घेतल्या तरीही कीड control नाहीत. अली 100 कंट्रोल करण्याकरिता काय करावे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Sumit Patil आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!विठल 3
3 वर्षांपूर्वी
Vangi ase hot ahe ful vangi banya cha avstet ali kida nirman hot ahe
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
विठल सुरुशे मी वर उत्तर दिलेला आहे
विठल 3
3 वर्षांपूर्वी
Nuvon+larvinchi favarni keli ahe
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
विठल सुरुशे सापळे लावणे महत्वाचे आहे
विठल 3
3 वर्षांपूर्वी
Vangi nirogi ani nirve rahnya sati kontifabarni karavi