भूरी रोग - वांगी

वांगी वांगी

S

पाने गळ कशा मूळे होत आहे . उपाय सांगा

पाने गळ थांबणे उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sangram Shingare भुरीच्या Powdery Mildew नियंत्रणासाठी नेटिवो + 00:00:50 व दोन दिवसांनी 19:19:19 + ईसाबियन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

प्रमाण किती घ्यचे महिती सागा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sangram Shingare नेटिवो 120 ग्राम + 19:19:19500 ग्राम + ईसाबियन200 मिली प्रति 200 लिटर पाणी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

वांगी

पानांवरती काळ्या महाव्यामुळे थर आलेला दिसत आहे पाने पिवळसर झाली आहेत फळांचा आणि पानांचा रंग फिक्कटदिसत आहे

माझ्या वांगित पाने पिवळी झाली आहे आणि तुडतुडे सोबतच शेंडे अळी आहे फुलकिडे खूप सतावत आहेत, आणि फुल वांगी लग्ण्याआधीच गळून पडतं आहेत

कीटकनाशक फवारणी कोणती करावी मला काही सुचत नाही आहे तरी आपण मार्गदर्शन करावे ही विनंती

वांगी

झाड पुर्ण पिवळसर झाले आहे.

पिवळसर पाने झाली आहे.

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा