भूरी रोग - वांगी

वांगी वांगी

M

सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता

वांगी पिकांमधील शेंड्याकडील नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होत आहे व शिरा गडद हिरव्या रंगाच्या होत आहेत कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे कृपया मार्गदर्शन करावे

1वाईट मतप्रदर्शन
V

Madhavanand Chavhan लक्षण तर भुरीचे Powdery Mildew वाटत आहेत। इंडेक्स + 00:00:50 चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

Venkat Pawar. साहेब calcium deficiency hoti calcium nitrate cha spray ghetla 2 divsat result milalA

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Madhavanand Chavhan माहिती दिल्या बद्दल धन्यवाद साहेब

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा