वांग्यावरील बोकड्या किंवा पर्णगुच्छ - वांगी

वांगी वांगी

पाने पिवळी व ठिपके दिसतात

पानांचा रंग पिवळा होतो व ठिपके दिसतात

2वाईट मतप्रदर्शन
V

आजिनाथ सुरासे बहुतेक Little Leaf of Brinjal व्हायरस चि सुरुवात वाटत आहे। वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

वांग्यावरील खोड कीड नियंत्रण करणे साठी उपाय काय आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

दिनकर सुर्यगंध आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Trecer 1 nomber avshad trecer gya

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा