वांग्यावरील बोकड्या किंवा पर्णगुच्छ - वांगी

वांगी वांगी

S

वांगी पिकाची पाने आकडु लागली आहे

शैड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औषधांची फवारणी केली त्या नंतर तीन दिवसात शैड आळी गायब झाली परंतु झाडाचा व पानांचा कलर बदलाय ६० दिवस झाले लागवड करुन पिकावर परिणाम होईल काय ?

2वाईट मतप्रदर्शन
V

Satyawan Mahadeo Kapse Little Leaf of Brinjal वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
T

Satyawan Mahadeo Kapse शेंडा अळी साठी काय वापरले

चांगले मतप्रदर्शन1
V

Tushar आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

शेड आळी ज़ाली आहे काय करु

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

कमी होहिना

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Sushant आधी प्रभावित शेंडे व फळे काढून टाका व Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी एकरी 12 कामगंध सापळे लावा आणि लार्विन + नुवान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

घेतली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

मी सुध्दा लार्विन आणि नुवानची फवारणी घेतली आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

वांगी

हा कोणता रोग वांगी चालू होऊन तीन महिने झाले आहे ड्रिप मधून कोणते औषध द्यावे पांढरी मुळी चालू होण्यासाठी काय द्यावे

हा कोणता रोग आहे वांगी चालू होऊन तीन महिने झाले आहे तरीपण कोणती औषध द्यावी

वांगी

वांग्याच्या पिक 4 महिन्यचे पिक आहे त्याच्या शेंड्यावर अळ्या आहे

वांग्याच्या पिकला शेंड्यावर तपकिरी अळ्या आहे त्यामुळे शेंड्या वाळुन जाते उपाय सांगा.

वांगी

वांग्याचा कोंब व पाने शळपटून जळत आहेत.

वरून पाने जळत आहेत आणि आळीही लागलेली आहे त्याला टाटाचे jashna हे औषध वापरले आहे याने कंट्रोल होईल काय..?

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा